Friday, 2 February 2018

THE INDIAN AUTOMN.


मला वाटल पुन्हा जगाव आणखी क्षणभरच.
मला वाटल पुन्हा दरवळावा सुगंध माझा क्षणभरच.
मला वाटल पुन्हा हुंदडाव हवेच्या रोखाने क्षणभरच.
मला वाटल पुन्हा खेळाव फुलपाखरासोबत क्षणभरच.
मला वाटल पुन्हा भीजावे दवबींदुसोबच क्षणभरच.
मला वाटल पुन्हा हसाव सुर्यकीरणासोबत क्षणभरच.
पण का क्षणिक जिवन दीले मजला जगदिश्वराने केवळ क्षणभरच.
क्षणिक सुखाची आस लावुनी...........
क्षणिक माया रचुनी..........
क्षणात क्षणभंगुर सृष्टीत.............
मृतवत पडलो क्षणभरच................

No comments:

Post a Comment